General knowledge Practice Paper | Gk Test | GK मिक्स सराव टेस्ट सोडवा.

General knowledge Practice Paper | Gk Test | GK मिक्स सराव टेस्ट सोडवा.


🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 60

⏺ Passing – 30

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

Gk मिक्स सराव टेस्ट सोडवा.

1 / 60

मटनासाठी प्रसिध्द असलेली बकरीची जात कोणती ?

2 / 60

..................या कालावधीच्या योजनेत हरित क्रांतीला अधिक महत्व देण्यात आले होते.

3 / 60

पाणबुडीचा शोध पुढीलपैकी कोणी लावला ?

4 / 60

सोने शुध्द करण्यासाठी कोणत्या आम्लाचा वापर करतात ?

5 / 60

भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे मुख्यालय कोठे आहे ?

6 / 60

व्हाईट टायगर या प्रसिध्द पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

7 / 60

कोणत्या वृक्षापासून लाख तयार केली जाते ?

8 / 60

जागतिक मौखिक आरोग्य दिन पुढीलपैकी कोणता?

9 / 60

जनता योजना 1945 मध्ये कोणी तयार केली ?

10 / 60

सरकती योजनेचा कालावधी कोणता होता ?

11 / 60

राज्यसभेचा कार्यकाल किती असतो ?

12 / 60

नियंत्रक व महालेखापाल केंद्राचा लेखा अहवाल कोणाकडे सादर करतात ?

13 / 60

वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला ?

14 / 60

पवनचक्क्यांची भूमी असे कोणत्या देशास म्हणतात?

15 / 60

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुढीलपैकी कोठे आहे ?

16 / 60

श्रीरामपूर महाराष्ट्रातील हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिध्द आहे ?

17 / 60

सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती ?

18 / 60

1/2 दक्षिण अक्षांशाला काय म्हणतात ?

19 / 60

गावाचा ग्रामनिधी सांभाळण्याची जबाबदारी कोणाची असते ?

20 / 60

चुकीची जोडी ओळखा.

21 / 60

महापौरावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते ?

22 / 60

पूर्वनियोजित कार्य करण्यासाठी कम्प्युटरला पुरविण्यात येणाऱ्या क्रमवार संचाला...............म्हणतात.

23 / 60

महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

24 / 60

पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिल्पकला व चित्रकलेचा एकत्रित समृध्द वारसा आढळून येतो ?

25 / 60

बिंबीसार' हा प्राचीन मगध राज्याचा राजा कोणत्या धर्मांचा उपासक होता ?

26 / 60

प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते ?

27 / 60

पुढीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली ?

28 / 60

दंतवैद्यक कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात ?

29 / 60

प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तूवर काय परिणाम होतो ?

30 / 60

पोलिओ या आजाराचा प्रसार कसा होतो ?

31 / 60

पोर्ट ब्लेअर विमानतळास कोणाचे नाव देण्यात आले?

32 / 60

विडी उद्योगासाठी प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातील ठिकाण..............आहे.

33 / 60

पश्चिम घाटात जसे उंच जावे तसे क्रमाने कोणती शिखरे लागतात ?

34 / 60

निजामसागर सरोवर कोणत्या नदीवर आहे ?

35 / 60

शिलावरणातील सियॉल या थराची जाडी किती किमी एवढी आहे ?

36 / 60

भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना महाराष्ट्रात किती जिल्ह्यासाठी 'सुरु करण्यात आली आहे ?

37 / 60

साहित्य अकादमी पुरस्कार दर वर्षी किती भाषेसाठी दिला जातो ?

38 / 60

प्राचीन चोल घराण्याची राजधानी कोणती होती ?

39 / 60

चुकीची जोडी ओळखा.

40 / 60

राज्यसभेचे दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात ?

41 / 60

सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या जातीचे गवन वापरतात ?

42 / 60

मॉनिटरचे प्रकार कोणते ते ओळखा.

43 / 60

पुढीलपैकी कोणत्या संस्थेत राज्यशासन हस्तक्षेप करू शकत नाही ?

44 / 60

महापालिकेच्या विविध करांना कोण मान्यता देते ?

45 / 60

खानदेश या प्रादेशिक विभागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही ?

46 / 60

पंचायतराज संस्थेच्या निवडणूका वेळेवर घेण्यात याव्या अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

47 / 60

पुढीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो ?

48 / 60

सस्तन प्राण्यात युरिया कोठे तयार होतो ?

49 / 60

गरम भांड्याला हात लागला की आपण चटकन हात उचलतो ही क्रिया कोणत्या प्रकारची आहे ?

50 / 60

भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते ?

51 / 60

वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाचे लेखक.............आहेत.

52 / 60

सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे ?

53 / 60

मॅग्नीज उत्पादनात भारताचा जगता कितवा क्रमांक लागतो ?

54 / 60

स्वतंत्र भारताची पहिली जनगणना.................मध्ये पार पडली.

55 / 60

महाराष्ट्रात सह्यादी पर्वताची लांबी किती आहे ?

56 / 60

खाजगी व सार्वजनिक अर्थव्यवस्थेस एकत्रितरित्या अर्थव्यवस्था म्हणतात.

57 / 60

पश्चिम घाटास पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात ?

58 / 60

शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकल्यावर त्या किल्यास कोणते नाव दिले ?

59 / 60

पतीत पावन मंदिर सत्याग्रह पुढीलपैकी कोणी केला?

60 / 60

अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top