!! मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर सर्व विद्यार्थी मित्रांनी वेळ काढून नक्की वाचाच..!!
मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर !! (डॉ, राजेंद्र भारुड)____माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात …