Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 14

By MPSC Corner

 

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात ?

2 / 40

भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

3 / 40

आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली ?

4 / 40

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

5 / 40

पुढील म्हण पूर्ण करा. "असेल तेव्हा दिवाळी नाही तर......"

6 / 40

0.07 + 3.009 + 33.010 + 0.0013 = ?

7 / 40

इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली ?

8 / 40

सर्वोत्तम भुमिपूत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

9 / 40

खालीलपैकी कोणते सामान्यनाम आहे ?

10 / 40

राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ?

11 / 40

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

12 / 40

चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?

13 / 40

होमरूल लीगची स्थापना कोठे केली ?

14 / 40

काँग्रेसमध्ये फुट कोणत्या अधिवेशनात पडली ?

15 / 40

ब्रिक्स चे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?

16 / 40

बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला?

17 / 40

शहर व विमानतळ याबाबतची चूक जोडी ओळखा.

18 / 40

पळसाला पाने............

19 / 40

सर्वात मोठा ग्रह कोणता ?

20 / 40

कोणाच्या पिलास बछडा म्हणतात ?

21 / 40

मादाम (मॅडम) भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला ?

22 / 40

दाल (Dal) सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

23 / 40

गटात न बसणारा शब्द ओळखा.

24 / 40

शब्दाच्या जाती किती आहेत ?

25 / 40

काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ❓

26 / 40

25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती ?

27 / 40

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ?

28 / 40

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

29 / 40

अयोग्य जोडी ओळखा.

30 / 40

25, 75, 100 या संख्यांचा लसावी काढा ?

 

31 / 40

बंगालची फाळणी कोणी केली ?

32 / 40

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?

33 / 40

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

34 / 40

वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

35 / 40

दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

36 / 40

किमत काढा

5 + 8 (6 ÷ 2) - 4 = किती?

37 / 40

(5 / 6) = (? / 30)

38 / 40

चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे ?

39 / 40

चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

40 / 40

पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment