Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 20

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Paper !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ?

2 / 40

महाराष्ट्राच्या बहुतेक भागात …......प्रवाहप्रणाली आढळते.

3 / 40

5378789 + 5078977 + 689 = ?

4 / 40

पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा.

5 / 40

जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला ?

6 / 40

हिंदुत्व हि जितकी स्पृशांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृशांची आहे. असे कोणी म्हटले आहे?

7 / 40

4, 20, 120, 840, …......…?

8 / 40

एक व्यक्ती आपल्या 3250 रुपये कर्जाची फेड करण्यासाठी पहिल्या महिन्यात 305 रु. भरते, त्यानंतर त्यांना दरमहा, आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा 15 रु. कमी करावे लागतात. तर त्यांची कर्जाची परतफेड पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतील?

9 / 40

ISRO हि संस्था कशाशी संबंधित आहे?

10 / 40

अथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात?

11 / 40

महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते गाव निर्माण करण्यात येणार आहे?

12 / 40

तो घोडा शर्यतीत पहिला आला. या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा.

13 / 40

यमुना नदीचा संगम कोठे होतो ?

14 / 40

वंदे मातरम हे गीत …........यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे?

15 / 40

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते ?

16 / 40

दोन संख्यांची बेरीज 60 आहे, मोठी संख्या हि लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे, तर त्या संख्या शोधा.

17 / 40

गावाचे प्रवेशद्वार …….........

18 / 40

अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?

19 / 40

मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे?

20 / 40

खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो?

21 / 40

कैसर-ए-हिंद हि पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होतो?

22 / 40

हळूहळू होत जाणारा बदल …….....

23 / 40

अशी संख्या सांगा जिच्यामध्ये 19 वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या 420 राहील?

24 / 40

मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे…....... सेल्सिअस इतके असते.

25 / 40

64/25 भागिले 8/5 = किती?

26 / 40

पर्यायापैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही?

27 / 40

सागर विजय पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे ?

28 / 40

खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा.

29 / 40

आयसीसी अंडर - 19 वर्ल्ड कप स्पर्धा-2024 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली ?

30 / 40

42 : 72 :: ? : 156

31 / 40

0.9857 x 0.01 x 0.0001 = ?

32 / 40

परमेश्वर सर्वत्र असतो, या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?

33 / 40

एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय ?

34 / 40

खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे?

35 / 40

उंचीनुसार खालील शिखरांचा बरोबर उतरता क्रम ओळखा.

36 / 40

आतापर्यंत न वापरलेल्या नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांचा उपयोग ……......बनविण्यासाठी होऊ शकेल.

37 / 40

खालीलपैकी या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते?

38 / 40

खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता ?

39 / 40

सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

40 / 40

…….......या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते ; म्हणून त्याला सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment