Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 45

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 45

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

कायमधारा पद्धती कोणी सुरु केली ?

2 / 30

घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता ?

3 / 30

सिंह : छावा :: घोडा : ?

4 / 30

वातावरणातील सापेक्ष आद्रतेचे मापन करण्यासाठी....…......चा वापर केला जातो?

5 / 30

खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही?

6 / 30

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

7 / 30

'मराठी अभिजात भाषा' म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे ?

8 / 30

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

9 / 30

रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता पुढील सर्व शब्द अर्थपूर्ण होतील? भ…..न, ….तन, पंक…… वि…..य

10 / 30

पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

11 / 30

48 अणि 72 यांचा मसावि किती?

12 / 30

18 आणि 24 यांचा लसावि किती ?

13 / 30

खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो?

14 / 30

जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?

15 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर गट कोणता?

WUS : RPN :: MKL : ?

16 / 30

पाच सामन्याच्या मालिकेत सचिनने 40, 20, 40, 80 व नाबाद 20 धावा केल्या. तर या मालिकेतील सचिनच्या धावांची सरासरी किती?

17 / 30

पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखा.

18 / 30

आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो.या वाक्याचा काळ ओळखा.

19 / 30

खालीलपैकी चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक कोणता आहे?

20 / 30

लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत?

 

21 / 30

1280 रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आला तर ती साडी किती रुपयास विकली असावी?

22 / 30

एका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?

23 / 30

2024 चा महिला ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे ?

24 / 30

सध्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?

 

25 / 30

अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

26 / 30

पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

27 / 30

राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 आहे, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

28 / 30

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?

29 / 30

एका सांकेतिक लिपीत किमयागार हा शब्द मियगाराक असा लिहिला आहे, तर काळवीट हा शब्द कसा लिहावा ?

30 / 30

कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button