General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 27

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 27

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे ?

2 / 25

राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे ?

3 / 25

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या  स्थानीक वेळेत.............फरक असतो.

4 / 25

1802 मध्ये..............पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

5 / 25

खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ?

6 / 25

कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे ?

7 / 25

कर्करोगाचे उपचार व निदान करण्या-या डॉक्टरांना काय म्हणतात ?

8 / 25

..............च्या पाण्यातील द्रावणाला  व्हीनेगार (Vinegar) म्हणतात.

9 / 25

संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे ?

10 / 25

समुद्राची खोली मोजण्यासाठी.............वापरतात.

11 / 25

जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला ?

12 / 25

खालीलपैकी फॅट मध्ये विरघळणरे विटॅमिन कोणते ?

13 / 25

पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले ?

14 / 25

पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते ?

15 / 25

सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ?

16 / 25

भारतीय राज्य घटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूची मध्ये येत नाही ?

17 / 25

रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

18 / 25

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?

19 / 25

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?

20 / 25

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?

21 / 25

मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत ?

22 / 25

उपराष्ट्रपती हे -------------------- चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

23 / 25

पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?

24 / 25

आर. बी. आय. चे मुख्यालय कोठे आहे ?

25 / 25

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून……....…हे औषध वापरतात.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button