Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 55

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 55

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास.................अंदाजपत्रक म्हणतात.

2 / 30

अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो

1) प्रोटाॅन

2) इलेक्ट्रॉन

3) न्युट्रॉन

3 / 30

1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे.............या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले.

4 / 30

स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रुपांतर होणे या अवस्थांतराला............. म्हणतात.

5 / 30

समानार्थी शब्द निवडा. सिंह

6 / 30

मंगळ हा.......................आहे.

7 / 30

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

8 / 30

एका नळाने एक टाकी 4 तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते. जर नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल?

9 / 30

छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे............. हे काम होते.

10 / 30

वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे.

11 / 30

30 खेळाडू मागे 1 प्रशिक्षकांची नेमणूक झाली तर अशा 15 प्रशिक्षकांची नेमणूक झाल्यास एकूण किती खेळाडू होतील?

12 / 30

1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्र्सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष..............हे होते

13 / 30

नितीन करणपेक्षा उंच आहे करण जयेश पक्ष उंच आहे. जयेशपेक्षा तनय उंच आहे. परंतु तनय हा करण पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

14 / 30

अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार कोणावर पडतो.

15 / 30

‘अटकेपार झेंडा लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय.

16 / 30

..............नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.

17 / 30

...........  हा रस्त्याचा प्रकार नाही.

18 / 30

10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?

19 / 30

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली ?

20 / 30

आईने पोळ्या वाढल्या आणखी वर तुपाची धार सोडली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

21 / 30

एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते, तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आहे?

22 / 30

दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना..............रंगाची शिधापत्रिका असते.

23 / 30

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता.............प्रति चौरस कि.मी. आहे.

24 / 30

अर्णवची आई ही सरलाची मामी लागते, तर सरलाची आई ही अर्णवच्या आईची कोण?

25 / 30

एक भांडे 3/7 पट भरण्यास 1 मिनीट लागतो तर ते भांडे पूर्ण भरण्यास किती मिनीटे लागतील?

26 / 30

एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द DBU असा लिहला तर त्याच सांकेतिक भाषेत SPM कसा लिहणार.

27 / 30

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक म्हणून.............हे चित्र आहे.

28 / 30

भारताच्या मध्यातून काय गेले आहे?

29 / 30

आंतरराष्ट्रीय वार रेषेशी............हे रेखावृत्त संबंधित आहे.

30 / 30

..................स्वयंपोशी वनस्पती नाही.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button