Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.12

By MPSC Corner

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.12

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🛜 TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती ,रेल्वे ,इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त….

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

खालीलपैकी कोणते रसायन फळे पिकविण्यासाठी वापरले जाते?

2 / 25

खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतींसाठी सूक्ष्म पोषक नाही?

3 / 25

एखादा व्यक्ती वृद्ध झाल्यानंतर सामान्यपणे त्याचा रक्तदाब?

4 / 25

रोग्याच्या पोटामधील अंतर्गत परीक्षण करण्यासाठी डॉक्टर एन्डोस्कोपी पद्धत वापरतात खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित करते?

5 / 25

वनस्पती तुपाऐवजी तेलांमध्ये स्वयंपाक बनवावा असा सल्ला आरोग्य चिकित्सक देतात याचे कारण काय असू शकते?

6 / 25

मधमाशी चावताना एक आम्ल त्या ठिकाणी सोडते ज्यामुळे वेदना होतात ते अंत:क्षपित कोणते?

7 / 25

शार्क माशांमध्ये किती हाडे असतात?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे वटवाघुळ अंधारांमध्ये उडू शकते?

9 / 25

प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी नावाच्या आपल्या पुस्तकांमध्ये कोणत्या जीवशास्त्रज्ञाने survival of the fittest या विधानाचा सर्वात प्रथम उपयोग केला होता?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला डायनासोरचे कब्रस्तान असे म्हणतात?

11 / 25

डायनासोर किती वर्षापासून विलुप्त झालेली आहे?

12 / 25

मेंडेलीने त्याच्या प्रयोगासाठी वाटाण्याच्या रोपट्यांची निवड केली याचे कारण काय?

13 / 25

जर एखादे लक्षण वडिलांकडून सतत सर्व पुत्रांमध्ये संक्रमित होते आणि पुन्हा त्या पूत्राकडून त्यांच्या मुलांकडे संक्रमित होते तर ते कोणते गुणसूत्र या लक्षणांच्या वंशनुचे वहन करते?

14 / 25

बाळाचे पितृत्व निश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका तंत्राचा उपयोग केला जातो

15 / 25

खाली दिलेल्या व्यवसायांपैकी कोणत्या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या पेशींमधील डीएनए मध्ये स्थायी परिवर्तनाचा धोका असतो?

16 / 25

आपल्या शरीरामधील अनुवंशक्तीच्या भागाला म्हणतात?

17 / 25

हिमोफिलिया एक अनुवंशिक रोग आहे ज्याचे वहन...

18 / 25

डाऊन सिंड्रोम एक अनुवंशिक रोग आहे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होतो?

19 / 25

खालीलपैकी सर्वात लहान पेशी कोणती?

20 / 25

फळ आणि फुले यांच्यामधील पिवळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने खालीलपैकी कोणामुळे असतो?

21 / 25

वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट कोणत्या स्वरूपात साठवले जातात?

22 / 25

खालीलपैकी कोणते घटक सर्व प्रथिनांमध्ये अस्तित्वात असतात?

23 / 25

एका जिवाणूचे प्रत्येक मिनिटाला विभाजन होत आहे आणि एका तासात एक कप भरतो तर अर्धा कप भरण्यासाठी किती वेळ लागेल?

24 / 25

जीन अनु (डी एन ए) चे संरचना सर्वात अगोदर कोणी रेखांकित केली?

25 / 25

वनस्पती पेशींच्या बाबतीत खालीलपैकी कशामध्ये डीएनए आढळतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment