नोंदणी व मुद्रांक विभाग मराठी व्याकर सराव टेस्ट सोडवा.Registration and Stamps Department Group D Practice Test | Nondani & Mudranak Marathi Grammar Practice Test Paper

By MPSC Corner

नोंदणी व मुद्रांक विभाग मराठी व्याकर सराव टेस्ट सोडवा.Registration and Stamps Department Group D Practice Test | Nondani & Mudranak Marathi Grammar Practice Test Paper.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

☑️ नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड शिपाई पद मराठी व्याकरण या विषयाची संभाव्य सराव टेस्ट. 

☑️ IBPS व TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण. 

☑️ IBPS पॅटर्न नुसार टेस्ट बनवली सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

नोंदणी व मुद्रांक विभाग मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

विष्णू वामन शिरवाडकर यांनी कोणत्या टोपण नावाने काव्य लेखन केले?

2 / 20

मुलांनो अभ्यास करा? वरील वाक्याचा प्रकार ओळखा?

3 / 20

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

सन्मान

4 / 20

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?

सशाने रताळे खाल्ले

5 / 20

Quorum या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता?

6 / 20

सहलीला जाताना पुरेसे अंथरून- पांघरून सोबत घ्यावे या वाक्यातला समास ओळखा?

7 / 20

खोद आणखी थोडेसे....... कवितेचे पुढील वाक्य ओळखा.

8 / 20

Manifesto या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द कोणता?

9 / 20

गाजर पारखी असणे म्हणजे काय?

10 / 20

ऐट, रुबाब, डौल, चैन, गटात न बसणारा शब्द ओळखा?

11 / 20

श्यामसुंदर या शब्दात कोणता समास आहे?

12 / 20

अडेलतट्टू या अलंकारिक शब्दाचा  अचूक अर्थ सांगा?

13 / 20

सर्व विश्वची व्हावी सुखी हे महाराष्ट्रातील कोणत्या संतांनी लिहिले आहे!

14 / 20

खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?

15 / 20

जनी अर्जव तोडू नये | पापद्रव्य जोडू नये | ....... सोडू नये | कदाकाळी ||3|| गाळलेली जागा भरा?

16 / 20

शब्दाच्या अर्थाची किंवा शब्दाच्या मुलाचे ज्ञान म्हणजेच,......

17 / 20

सारी खोटी नसतात नाणी, कवितेतील या शब्दांचा योग्य अर्थ सांगा.

18 / 20

आप्पांचे पत्र या लेखाचे लेखक कोण?

19 / 20

पंचारती या शब्दाचा कोणता समास आहे?

20 / 20

वात या शब्दाचा अर्थ काय?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment