Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 17

By MPSC Corner

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 17

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🛑 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते

2 / 25

एड्स हा रोग कशामुळे होतो?

3 / 25

बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे?

4 / 25

कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो व त्यामुळे डोळ्यांतुन पाणी येते?

5 / 25

खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही?

6 / 25

स्वादुपिंड ग्रंथी कोणता स्राव स्रवते?

7 / 25

सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते?

8 / 25

मनुके तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर करतात?

9 / 25

अपत्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते?

10 / 25

एक ताजे अंड शुद्ध पाण्यामध्ये बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते याचे कारण काय?

11 / 25

कार्बनचे सर्वात जास्त प्रमाण कशामध्ये असते?

12 / 25

छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी मध्ये वापरला जाणारा पदार्थ कोणता?

13 / 25

आपल्या शरीरात हिमोग्लोबिन नसते तर विसरण क्रियेचे फुफ्फुसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी किती दिवस लागले असते?

14 / 25

मुद्रामध्ये सामान्यता आढळणारा घटक कोणता?

15 / 25

थायमिन या जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो?

16 / 25

जांभूळ हे फळ कोणत्या रोगावर गुणकारी आहे?

17 / 25

दुधाला येणारा पांढरा रंग कोणत्या घटकाच्या उपस्थितीमुळे येतो?

18 / 25

डावोकस कॅरोटा हे पुढीलपैकी कशाचे शास्त्रीय नाव आहे?

19 / 25

पुढीलपैकी कोणाला 'पेशीची आत्मघाती पिशवी' किंवा (सुसाईड बॅग ऑफ सेल) असे म्हटले जाते?

20 / 25

हिपॅरीन नावाचे प्रथिने कोना मार्फत निर्माण केले जाते?

21 / 25

सल्फ्युरिक आम्ल बनवण्यासाठी कोणते  उत्प्रेरक म्हणून वापरतात?

22 / 25

पुढीलपैकी कशामध्ये ड हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असते?

23 / 25

पुढीलपैकी कोणत्या उपवर्गामध्ये मानवाचा समावेश होतो?

24 / 25

पुढीलपैकी कोणाचे हृदय हे चार कप्प्याने बनलेले आहे?

25 / 25

सस्तन प्राण्यांमध्ये रक्ताचे तापमान सर्वात जास्त असणारा प्राणी कोणता?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment