जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा ! District Special Mock Test | MH district Practice Paper – 2

By MPSC Corner

जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा ! District Special Mock Test | MH district Practice Paper – 2

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा विशेष सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय मुख्य ठिकाण होय?

2 / 25

मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे?

3 / 25

...... येथे विठ्ठल मंदिर आहे त्याला विदर्भातील पंढरपूर म्हणतात.

4 / 25

........ ठिकाण पोशाख कापडासाठी अधिक प्रसिद्ध आहे.

5 / 25

गोंदिया जिल्हा हा ....... म्हणूनच ओळखतात.

6 / 25

भंडारा जिल्हा कोणत्या खोऱ्यात मोडतो?

7 / 25

काच कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे

8 / 25

वनी तालुक्यात कोणत्या ठिकाणी चुनखडक सापडतो?

9 / 25

अमरावती जिल्ह्यातील पुर्णे च्या उपनद्या कोणत्या आहेत?

10 / 25

खालीलपैकी वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाची पिके कोणती आहेत?

11 / 25

....... येथे सर्प संग्रहालय आहे.

12 / 25

..... येथे पोलाद कारखाना आहे.

13 / 25

........ ही वाशिम जिल्ह्यातील मुख्य नदी आहे.

14 / 25

अमरदास बाबांचे मंदिर कुठे आहे?

15 / 25

अकोले जवळ कोणत्या ठिकाणी विमान वाहतुकीची सोय आहे?

16 / 25

अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

17 / 25

वर्धा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे

18 / 25

बुलढाणा जिल्ह्यातील कोणते तेल प्रसिद्ध आहे?

19 / 25

अमरावती जिल्ह्यातील तापीच्या उपनद्या खालीलपैकी कोणत्या आहेत?

20 / 25

केदारेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे

21 / 25

चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

22 / 25

भंडारा जिल्ह्याचे हवामान कसे आहे?

23 / 25

गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव कोणता आहे?

24 / 25

महाराष्ट्रातील अतिपूर्वीचा जिल्हा कोणता

25 / 25

नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आढळतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment