Police Administration  Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस प्रशासन सराव टेस्टसोडवा.57

By MPSC Corner

Police Administration  Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस प्रशासन सराव टेस्टसोडवा.57

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस प्रशासन सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम सात नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळवण्याचा कालावधी..... दिवसांचा आहे.

2 / 25

माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला?

3 / 25

माहितीचा अधिकार अधिनियमा खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे?

4 / 25

एस आर पी एफ मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार कोणती आहे?

5 / 25

एस आर पी एफ मध्ये कोणत्या शास्त्राचा वापर केला जात नाही?

6 / 25

मन मे है विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

7 / 25

नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटात काय म्हणतात?

8 / 25

पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यास उमेदवाराची कमीत कमी वयोमर्यादा किती?

9 / 25

मुंबईतील १९९३ जातीय धार्मिक दंगलीच्या चौकशीकामी कोणता आयोग नेमण्यात आला होता?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये पोलिसांचे कामकाज चालत नाही?

11 / 25

गावातील तंटे मिटवण्यासाठी कोणती योजना आहे?

12 / 25

नक्षलवादी चळवळीचा उगम असलेला नक्षलबारी प्रदेश कोणत्या राज्यात येतो?

13 / 25

भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते?

14 / 25

राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण आहेत?

15 / 25

राष्ट्रीय गुन्हे केंद्र म्हणजेच......

16 / 25

आय पी सी म्हणजे काय?

17 / 25

देशातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय ए एस) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे मुख्य केंद्र कोठे आहे?

18 / 25

1930 मध्ये अमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता?

19 / 25

देशातील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?

20 / 25

राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?

21 / 25

राष्ट्रीय स्तरावरील एन. एस. जी. च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते?

22 / 25

महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते?

23 / 25

महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमअन्वये ही व्यक्ती गावातील गुन्हेगारी नियंत्रण व कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना मदत करते?

24 / 25

महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कोठे आहे?

25 / 25

भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment