Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ( म्हणी ) – 34

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ( म्हणी ) – 34

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण ( म्हणी) सराव टेस्ट सोडवा.

{ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त}

1 / 25

मनात एक जनात एक या म्हणीचा अर्थ सांगा?

2 / 25

आपल्याकडील थोड्याश्या संपत्तीचे प्रदर्शन करणे या अर्थाची म्हण सांगा.

3 / 25

खाल्या घरचे वासे मोजणे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

4 / 25

चोरी काकडीची शिक्षा फाशीची. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

5 / 25

आयजीच्या जीवावर बायजी उदार.    या म्हणीचा योग्य अर्थ सांगा?

6 / 25

कामापुरता मामा. या म्हणीचा समानार्थी म्हण शोधा?

7 / 25

खाली म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहे त्यांचे अयोग्य पर्याय निवडा.

8 / 25

चालत्या गाडीला खीळ या म्हणीचा अर्थ काय?

9 / 25

पुढे दिलेल्या म्हणीचा अचूक अर्थ शोधा

बुडत्याचा पाय खोलात ?

10 / 25

कुडी तशी .......

11 / 25

"काना मागून आली पण तिखट झाली" या म्हणीचा अर्थ काय?

12 / 25

पुढील म्हण पूर्ण करा. "....... मीठ आळणी."

13 / 25

जशी देणावळ तशी धुणावळ या म्हणीचा अर्थ काय होतो?

14 / 25

हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ काय?

15 / 25

नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे हा अर्थ प्रतीत करणारी म्हण ओळखा.

16 / 25

'दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव' या अर्थाशी संबंधित म्हण कोणती आहे?

17 / 25

आवळा देऊन ........ काढणे ही म्हण खालीलपैकी कोणत्या शब्दाने पूर्ण होईल.

18 / 25

चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर ........

19 / 25

करावे तसे ......

20 / 25

देव देते आणि ...... नेते.

21 / 25

ताकापूरती आजी या म्हणीचा अर्थ काय?

22 / 25

आधणातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे काय?

23 / 25

गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ काय?

24 / 25

क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळतात - हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?

25 / 25

आघाडी ×

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment