Geography Bhugol Test ! भूगोल सराव प्रश्नसंच – 7

By MPSC Corner

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.MpscCornar.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

📕 भूगोल सराव प्रश्नसंच – 7

🟤 एकूण प्रश्न – 50

✅ Passing – 25


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा.


0

भूगोल सराव प्रश्नसंच - 7

1 / 50

एल-निनो हा उबदार पाण्याचा समुद्रप्रवाह वाहणाऱ्या देशाचा _________ किनारा आहे ?

2 / 50

खालीलपैकी कोणते भुरूप हिमनदीच्या निक्षेपण कार्याने निर्मित होत नाही ?

3 / 50

महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे ?

4 / 50

वान्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारे भुरुष कोणते ?

5 / 50

वादळाचा वेग ..... या एककात मोजला जातो.

6 / 50

संगमरवरासाठी प्रसिद्ध असलेल्या भेडघाटच्या दरीतून खालीलपैकी कोणती नदी वाहते ?

7 / 50

पावसाळा आणि हिवाळा ऋतू दरम्यानचा काळ........ चा काळ म्हणून ओळखला जातो.

8 / 50

खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?

9 / 50

लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

10 / 50

'विविधतेचे खंड' असे कोणत्या खंडास म्हटले जाते?

11 / 50

महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?

12 / 50

अॅमेझॉन नदीचा उगमस्थान कोणत्या पर्वतरांगेत आहे?

13 / 50

पदार्थाच्या आढळणाऱ्या जास्तीत जास्त अवस्था किती ?

14 / 50

'पॉडझॉल' हा मृदाप्रकार .......... आढळतो.

15 / 50

'तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?

16 / 50

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?

17 / 50

'कोलकाता' हे शहर हुगळी नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. हुगळी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले शहर खालीलपैकी कोणते?

18 / 50

महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे ?

19 / 50

भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे ?

20 / 50

गुरु ग्रहाच्या नवीन उपग्रहांची शोध लागल्याने गुरु ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती झाली आहे ?

21 / 50

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ?

22 / 50

पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते.

23 / 50

आंबेसरी हा.......चा एक प्रकार आहे

24 / 50

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा दोन किंवा अधिक राज्याना लागून आहेत ?

25 / 50

शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.

26 / 50

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?

27 / 50

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असणारे ठिकाण निवडा.

28 / 50

आशियातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

29 / 50

टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक हिवाळ्यात 'इग्लू' नावाच्या बर्फाच्या घरात राहतात. एस्किमोंच्या उन्हाळ्यातील तंबूच्या घरास काय म्हटले जाते ?

30 / 50

"ग्रेट बॉयर रीफ" कोणत्या देशात आहे?

31 / 50

सुंदरबन ' हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे ?

32 / 50

खालीलपैकी पश्चिमवाहिनी नद्यांचा योग्य समूह ओळखा.

33 / 50

भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?

34 / 50

भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल-निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो ?

35 / 50

मूलद्रव्याचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणून कशाचा उल्लेख करता येईल ?

36 / 50

वृत्तपत्रासाठी लागणारा कागद मोठ्या प्रमाणावर पुरविणारा कॅनडा........या भौगोलिक प्रकारात मोडतो.

37 / 50

तपांबर हा पृथ्वीच्या लगतचा वातावरणाचा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे .... कि. मी. उंचीपर्यंत आढळतो.

38 / 50

खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात ?

39 / 50

खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे ?

40 / 50

'महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ?

41 / 50

पृथ्वीवरून चंद्राचा एकसमानच पृष्ठभाग सतत का दिसतो ?

42 / 50

महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा.

43 / 50

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

44 / 50

मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

45 / 50

केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे ?

46 / 50

भूकंपलहरीची तीव्रता ....... या एककात मोजली जाते ?

47 / 50

............ नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते.

48 / 50

आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

49 / 50

'रेडी' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

50 / 50

पर्वतीय वाऱ्याना 'चिनुक वारे' असे कोणत्या विभागात म्हणतात ?

Your score is

0%


😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment