General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -57

By MPSC Corner

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा -57

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही?

2 / 25

खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?

3 / 25

खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममीत आहे?

4 / 25

पेशीमधील कोणत्या पेशींना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात?

5 / 25

पन्हाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कोणता रोग होतो?

7 / 25

डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात?

8 / 25

अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 25

भारतीय संविधानात मंजुरी वेळी किती कलमे होती?

10 / 25

भारताच्या घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते?

11 / 25

खालीलपैकी दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

आर्थर विल्यम डॅम हे कोणत्या धरणाचे जलाशयाचे नाव आहे?

13 / 25

वरसगाव धरणाचे जलाशयाचे नाव काय आहे?

14 / 25

भाडगर धरणाचे जलाशयाचे नाव काय आहे?

15 / 25

दूधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव काय?

16 / 25

सातपुडा पर्वतरांगेमुळे...... व....... नद्यांची खोरी वेगळी झाली आहे?

17 / 25

खालीलपैकी....... या मार्गाने सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळते?

18 / 25

मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले?

19 / 25

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेस समावेश करण्यात आला?

20 / 25

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?

21 / 25

खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही?

22 / 25

एझोल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

23 / 25

1857 च्या वेळी गव्हर्नर जनरल व व्हाईसरॉय कोण होते?

24 / 25

1857 च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती ?

25 / 25

वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment