Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 21

By MPSC Corner

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 21

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट पोलीस भरती, Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते आहे?

2 / 25

मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या रोगावविरुद्धची औषधोपचार पद्धती आहे?

3 / 25

प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो.

4 / 25

DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे.

5 / 25

मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?

6 / 25

कोणता घटक सेल्युलोज चा बनलेला असतो.

7 / 25

खालीलपैकी कोणता डास चावल्याने हत्तीरोग होतो.

8 / 25

पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात?

9 / 25

स्पायरोगायरा काय आहे?

10 / 25

कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते.

11 / 25

वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो?

12 / 25

निकटदृष्टीता हा दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो?

13 / 25

खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही?

14 / 25

मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?

15 / 25

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?

16 / 25

रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते?

17 / 25

लिंबू संत्रा हे ........ युक्त फळ आहे.

18 / 25

व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे?

19 / 25

खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटातील आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारात येत नाही.

21 / 25

मानवी शरीरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते.

22 / 25

पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते?

23 / 25

प्रथिने सर्वात जास्त खालील कोणत्या अन्नपदार्थात आहेत?

24 / 25

बी.सी.जी. ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात?

25 / 25

क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment