History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 28

By MPSC Corner

History Practice Paper in Marathi | Itihas Test Paper | इतिहास विषय सराव परीक्षा टेस्ट सोडवा. 28

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

सुभाष ब्रिगेडचे कमांडर कोण होते?

2 / 25

विवेकानंद स्मारक शला कोणत्या ठिकाणी आहे?

3 / 25

सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करण्याची पद्धत कोणती होती?

4 / 25

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

5 / 25

सविनय कायदेभंग 1930 च्या दरम्यान साताऱ्यातील कोणत्या ठिकाणी सत्याग्रह झाला?

6 / 25

....... यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली.

7 / 25

कोणाच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती?

8 / 25

साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ......... या ठिकाणी होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हलविण्यात आला?

9 / 25

मराठीत लोकप्रिय प्रेमकथा – कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना. सी. फडके प्रसिद्ध होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित कोणती कादंबरी लिहिली होती?

10 / 25

शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली?

11 / 25

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या?

12 / 25

रयतवारी मध्ये जमिनीचा मालक कोण असतो?

13 / 25

जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली?

14 / 25

कलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले?

15 / 25

1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली?

16 / 25

मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते?

17 / 25

अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम कोणी वापरला?

18 / 25

आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण?

19 / 25

ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला?

20 / 25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?

21 / 25

ई. स. 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती?

22 / 25

1881 चा कारखाना अधिनियम भारताच्या खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या कालावधी दरम्यान प्रस्तावित केला गेला?

23 / 25

हैदराबादचा शेवटचा निजाम शासक कोण होता?

24 / 25

मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया ची रचना कोणत्या वास्तुकाराने केली होती?

25 / 25

लंडनमधील पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी कोण ब्रिटिश पंतप्रधान होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment