Indian Geography Practice Test Paper ! i Bhartacha bhugol Test Paper| भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 30

By MPSC Corner

Indian Geography Practice Test Paper ! i Bhartacha bhugol Test Paper| भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 30

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

2 / 25

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते?

3 / 25

भाक्रा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

4 / 25

भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

5 / 25

खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही?

6 / 25

उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

खालीलपैकी कोणते शहर राजधानीचे ठिकाण नाही?

8 / 25

उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता?

9 / 25

मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

10 / 25

शेषनाग काय आहे?

11 / 25

भारताचा सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश कोणता?

12 / 25

भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

13 / 25

गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते?

14 / 25

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

15 / 25

लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो?

16 / 25

आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?

17 / 25

नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे?

18 / 25

श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

19 / 25

इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे?

20 / 25

भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती?

21 / 25

छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

22 / 25

कमला टॉवर कुठे आहे?

23 / 25

कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे?

24 / 25

शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला?

25 / 25

सुभाष ब्रिगेडचे कमांडर कोण होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment