❇️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये 13 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली.
📌 भारतीय राज्यघटनेच्या कलम 155 नुसार भारताचे राष्ट्रपती राज्यांच्या राज्यपालाची नियुक्ती करतात. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 159 नुसार राज्यपालाला पद ग्रहण करताना त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या समक्ष शपथ घ्यावी लागते. राज्यपालांच्या शपथेचा नमुना कलम 159 मध्ये दिला आहे.
😍जाणून घेऊया कोणत्या राज्यात कोणत्या राज्यपालाची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.
⛔️ राज्ये आणि त्यांचे नवीन राज्यपाल खालीलप्रमाणे :👇
🔰 महाराष्ट्र – रमेश बैस
🔰 आंध्रप्रदेश: अब्दुल नजीर (सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश)
🔰 हिमाचल प्रदेश – शिवप्रताप शुक्ला
🔰बिहार – राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
🔰लडाखचे नायब राज्यपाल – निवृत्त ब्रिगेडियर बी डी मिश्रा.
🔰अरुणाचल प्रदेश – निवृत्त लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक.
🔰झारखंड – सीपी राधाकृष्णन
🔰सिक्कीम – लक्ष्मण प्रसाद आचार्य
🔰आसाम – गुलाबचंद चंद कटारिया
🔰 नागालँड – ला.गनेसन
🔰 मेघालय – फागु चौहान
🔰छत्तीसगड – विश्व भूषण हरिचंदन
🔰मणिपूर – अनुसूया उकिये