Marathi Grammar Test| Antonyms Word | |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ( विरुद्धार्थी शब्द  ) – 33

By MPSC Corner

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ( विरुद्धार्थी शब्द  ) – 33

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

📚 मराठी व्याकरणातील विरुद्धार्थी शब्दांची सराव चाचणी सोडवा.

➡️स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही टेस्ट MPSC, UPSC, पोलीस भरती, TET, ZP, तलाठी आणि इतर परीक्षांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

🔔 या टेस्ट मध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द (Antonyms) ओळखण्याची सवय होईल, जे परीक्षेत हमखास विचारले जातात.

🍭सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎯 या टेस्टमध्ये काय आहे ❓

🔵 मराठी व्याकरणातील विरुद्धार्थी शब्दांची 25 गुणांची सराव चाचणी.

➡️एकूण प्रश्न – 25

➡️पासिंग – 13

✅ प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.

✅तुमचा स्कोअर तुम्हाला लगेच समजेल.

🎯 सराव करा, चुका ओळखा आणि आत्मविश्वास वाढवा.

🎯 मोबाईलवर सहज टेस्ट सोडवा, कुठेही कधीही आपले मराठी व्याकरण पक्के करा

➡️ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⛺️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.⤵️

विरुद्धार्थी शब्द सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

माजी ×

2 / 25

भंग ×

3 / 25

त्याज्य ×

4 / 25

गुळगुळीत ×

5 / 25

हलकी ×

6 / 25

अबोल ×

7 / 25

आपला ×

8 / 25

आग्रही ×

9 / 25

जीवन ×

10 / 25

आघाडी ×

11 / 25

अवाचनीय ×

12 / 25

लोभी ×

13 / 25

प्रशंसा ×

14 / 25

उन्नती ×

15 / 25

चढाई ×

16 / 25

क्षणभंगुर ×

 

17 / 25

धक्का ×

18 / 25

प्रखर ×

19 / 25

सायास ×

20 / 25

जरा ×

21 / 25

तत्परता ×

22 / 25

कृपण ×

23 / 25

सत्य ×

24 / 25

अधोमुख ×

25 / 25

"आगंतुक" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Your score is

0%

📚स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment