Current affairs Practice Test TCS & IBPS ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा 2025 ! 50

By MPSC Corner

Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा 2025 ! 50

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची चालू घडामोडी टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , पोलीस भरती इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 13

⏺ Passing – 25

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ TCS व IBPS साठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे तुरीचे कोणते वाहन विकसित करण्यात आली ज्याचे नुकतेच नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले?

2 / 25

ED चे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली

3 / 25

अण्णाभाऊ साठे-द अप होल्डर ऑफ दलित अँड वीमेन लिटरेचर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले?

4 / 25

UIDAI चे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

5 / 25

भारतातील पहिले धान्य एटीएम... राज्यात सुरू करण्यात आले?

6 / 25

गुगलचे सीईओ सुंदर पिक्चर यांना.... कडून मानत डॉक्टरेट प्रदान करण्यात आली?

7 / 25

.... या तारखे दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात आला?

8 / 25

2025 मधील 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन.... या ठिकाणी होणार आहे?

9 / 25

मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 25

Axiom-4 काय आहे?

11 / 25

आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली?

12 / 25

एससी-एसटी आरक्षणातील वर्गीकरणास मान्यता देणारा निकाल कसा लागला?

13 / 25

खालीलपैकी बरोबर विधान ओळखा?

14 / 25

पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024.... प्रदान करण्यात आला?

15 / 25

मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमांतर्गत योजना दुतास प्रतिमहा... इतके मानधन देण्यात येते?

16 / 25

महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 नुसार आगामी दहा वर्षात महसुली उत्पन्न.... कोटी इतकी अपेक्षित आहे?

17 / 25

नुकतीच जाहीर झालेली राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कितव्या क्रमांकाची आहे?

18 / 25

रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार आहे सदर बोगदा किती किलोमीटरचा आहे?

19 / 25

चॅम्पियन ऑफ द ऑर्डर हा... या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी यांना प्रदान करण्यात आला?

20 / 25

के नटवर सिंह यांचे नुकतीच निधन झाले त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय सांगा?

21 / 25

ऑगस्ट 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारतात.... इतके रामसर स्थळे आहेत?

22 / 25

पहिला राष्ट्रीय अवकाश दिन 23 ऑगस्ट कोणाच्या उपस्थितीत दिल्लीत साजरा करण्यात आला?

23 / 25

..... या दिवशी इस्रो ने लघु उपग्रह यान SSLV-D3 यशस्वी प्रक्षेपण केले?

24 / 25

नुकतेच चर्चित असलेले सेंट मार्टिन बेट कोणत्या देशाच्या ताब्यात आहे?

25 / 25

ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.... या देशाचा परदेश दौरा केला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment