Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

By MPSC Corner

Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका लिपीक ( BMC ) ,कर निर्धारण ,निरीक्षक , रेल्वे ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 20

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणास मिळाला आहे. ?

2 / 20

हरियाणा विधानसभेत भाजप हा एकूण  किती जागांवर विजयी झाला आहे. ?

3 / 20

भारताचे परराष्ट्र सचिव खालीलपैकी कोण आहेत. ?

4 / 20

जम्मू कश्मीर विधानसभेत सर्वाधिक जागांवर कोणत्या पक्षाचा विजय झाला ?

5 / 20

आतापर्यंत एकूण किती भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. ?

6 / 20

महाराष्ट्र शासनातर्फे घर घर संविधान उपक्रम केव्हा राबवण्यात येणार आहे. ?

7 / 20

मलबार नौदल सराव 2024 भारताने कोठे आयोजित केला आहे. ?

8 / 20

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज यांची कोणत्या राज्यात पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती झाली ?

9 / 20

आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले ?

10 / 20

2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. ?

11 / 20

ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 भारताचा कितवा क्रमांक आहे. ?

12 / 20

हान कांग यांना 2024 चा कोणता नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ?

13 / 20

मिथुन चक्रवर्ती यांना कोणाच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला ?

14 / 20

38 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे  करण्यात आले आहे. ?

15 / 20

हरियाणा विधानसभेत सर्वाधिक जागांवर कोणत्या पक्षाचा विजय झाला आहे. ?

16 / 20

नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत. ?

17 / 20

.l नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला जम्मू कश्मीर  विधानसभेत किती जागांवर विजय मिळाला. ?

18 / 20

टाटा ट्रस्ट चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

19 / 20

महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम टेकवडी हे  गाव कोणत्या जिल्ह्यात आहे. ?

20 / 20

जम्मू कश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना केव्हा झाली. ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button