“MPSC अर्थशास्त्र सराव टेस्ट | Economics Practice Test for MPSC Exam 2025| Economics Practice Test | अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा – 5

By MPSC Corner

“MPSC अर्थशास्त्र सराव टेस्ट | Economics Practice Test for MPSC Exam 2025| Economics Practice Test | अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा – 5

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची अर्थशास्त्र टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

भारतीय अर्थव्यवस्था सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे.

2 / 25

रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली?

3 / 25

सुवर्ण– चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जे चार प्रमुख शहर जोडले गेले आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कोणते शहर समाविष्ट नाही?

4 / 25

आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

5 / 25

मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती?

6 / 25

संसदेत राजकीय पक्षांनी कोणत्या क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध केला होता?

7 / 25

बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहे?

8 / 25

सेझ SEZ che विस्तारित रूप काय आहे?

9 / 25

भारतीय नियोजन मंडळ हे ....... होते.

10 / 25

भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झाली?

11 / 25

सर्व बँकांच्या व वित्तीय संस्थांच्या कार्य वर कोणत्या बँकेचे नियंत्रण असते?

12 / 25

तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

13 / 25

WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे?

14 / 25

भारतामध्ये सहा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाली?

15 / 25

भारतात मध्यवर्ती बँकेची कार्य कोणती बँक करते?

16 / 25

प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे?

17 / 25

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

18 / 25

LIC ची स्थापना ...... रोजी झाली.

19 / 25

IBRD म्हणजे काय?

20 / 25

नाबाड बँकेचे पुढीलपैकी कार्य कोणती?

21 / 25

१०० रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते?

22 / 25

भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?

23 / 25

भारतात सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करून मिळवतात?

24 / 25

कार्ल मार्क्स जन्माने कोण होता.

25 / 25

RBI चे पहिले गव्हर्नर कोण?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment