General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 40

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 40

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट ]

1 / 25

चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा..... शी संबंधित होता?

2 / 25

युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्य कोणाशी संबंधित आहे?

3 / 25

खालीलपैकी कोणती बाब मालवियर अथवा व्हायरस नाही?

4 / 25

जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो?

5 / 25

दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

6 / 25

हाडांमध्ये....... हा तंतुमय घटक असतो.

7 / 25

बर्फ उष्णतेचा...... आहे?

8 / 25

अनुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली?

9 / 25

महानदी हे पुस्तक कोणी लिहिली आहे?

10 / 25

ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?

11 / 25

बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?

12 / 25

एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?

13 / 25

मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?

14 / 25

....... हे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्रवते.

15 / 25

भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती?

16 / 25

महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?

17 / 25

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

18 / 25

पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो?

19 / 25

रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?

20 / 25

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याची अधिकार यांना आहेत?

21 / 25

कूफरच्या पेशी यामध्ये आढळतात?

22 / 25

संभाजीनगर शहर..... दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते?

23 / 25

जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहेत?

24 / 25

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?

25 / 25

महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार...... ला असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment