General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 26

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 26

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 1932 मध्ये कोणत्या देशात झाला होता.

2 / 25

डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते.

3 / 25

LPG  मॉडेल कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले होते.

4 / 25

LPG मॉडेल कोणत्या पंतप्रधान काळात स्वीकारण्यात आले होते.

5 / 25

डॉ. मनमोहन सिंग आरबीआय गव्हर्नर  असताना खालीलपैकी कोणत्या नोटावर स्वाक्षरी  केली आहे.

6 / 25

डॉ. मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही.

7 / 25

विधानपरिषद निवडणूक लढवण्यासाठी किती वय वर्ष पूर्ण असावे लागते ?

8 / 25

एक देश एक निवडणूक यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे ?

9 / 25

महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती  जागा आहेत ?

10 / 25

भारतात एकूण किती घटक राज्यात  विधानपरिषद आहे ?

11 / 25

महाराष्ट्रात सर्वात कमी मतदार हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12 / 25

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते?

13 / 25

भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडले ?

14 / 25

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत ?

15 / 25

महाविकास आघाडी (MVA) आघाडीचा नेता कोण आहे ?

16 / 25

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

17 / 25

खालीलपैकी कोणता MVA युतीचा भाग नाही ?

18 / 25

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024  साठी मतदारांची संख्या किती आहे ?

19 / 25

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

20 / 25

महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

21 / 25

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?

22 / 25

मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत ?

23 / 25

उपराष्ट्रपती हे -------------------- चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

24 / 25

दुसरी गोलमेज परिषद ------------------ साली भरली

25 / 25

‘महानदी’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button