General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 55

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 55

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान (Gk) सराव टेस्ट सोडवा

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

मोढेराचे सूर्यमंदिर ........ नदीच्या पाठीमागे आहे?

2 / 25

विंध्यशक्ती खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे?

3 / 25

कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियम भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता ha शब्द जोडला गेला होता?

4 / 25

ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती?

5 / 25

काकतीय रुद्रेश्वर मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे?

6 / 25

पहिला कीर्तीवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे?

7 / 25

भारतातील चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनाशी संबंधित होते?

8 / 25

UNDP ने कोणत्या वर्षी मानव विकास अहवाल सादर केला होता?

9 / 25

आवर्त सारणीत दर्शविलेल्या पॅलेडियम या मूलद्रव्यांचे खालीलपैकी कोणते योग्य सांकेतिक चिन्ह आहे?

10 / 25

त्रावणकोर संस्थान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे?

11 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात रिहंद धरणावरील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे?

12 / 25

शिखांच्या कोणत्या गुरूंनी बाबर वाणी च्या चार स्तोत्रा मध्ये बाबरच्या आक्रमणाचा उल्लेख केला आहे.

13 / 25

गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे भारतातील खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधती आहे?

14 / 25

चित्रा मागीमाइराज खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे?

15 / 25

भारतीय दंड संहिता IPC कलम 377 ........ शी संबंधित आहे?

16 / 25

इंदिरा कला संगीत विद्यापीठाला इंदिरा कला संगीत विद्यापीठ असेही म्हटले जाते ते कोणत्या राज्यात आहे?

17 / 25

मुंबई मेट्रो प्रकल्पात खालीलपैकी कोणती कंपनी सहभागी होती?

18 / 25

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा....... येथील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे?

19 / 25

दिलवाडा जैन मंदिरे ही भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील जैन धर्मियांची जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र तीर्थ क्षेत्र आहेत?

20 / 25

1987 मध्ये भारत- श्रीलंका शांतता करार झाला तेव्हा श्रीलंकेचे अध्यक्ष कोण होते?

21 / 25

कोणत्या इंग्रज म्हैसूर युद्धाचा शेवट श्रीरंगपट्टणमच्या तहाने झाला?

22 / 25

पहिला इंग्रज कारखाना हुगळी नदीच्या काठावर..... मध्ये उभारण्यात आला?

23 / 25

वसाहतवादी राजवट सर्वप्रथम येथे स्थापित केली गेली?

24 / 25

कोणत्या ठिकाणाला बंगाल सैन्याची नर्सरी असे म्हटले जाते?

25 / 25

तैनाती फौज हे...... यांनी 1978 मध्ये आखलेले एक अ-हस्तक्षेपवादी धोरण होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment