General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 56

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 56

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( Gk ) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

2 / 25

जगातील संपूर्ण सौर उर्जेवर चालणारे विमानतळ कोणते?

3 / 25

कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे?

4 / 25

महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे?

5 / 25

जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते?

6 / 25

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?

7 / 25

म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?

8 / 25

राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?

9 / 25

नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण होत आहे?

10 / 25

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अनुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते?

11 / 25

जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?

12 / 25

चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे?

13 / 25

महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

14 / 25

ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?

15 / 25

खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिवस' म्हणून साजरा केला जातो?

16 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी सत्य चा वापर कशासाठी केला?

17 / 25

मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?

18 / 25

भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती?

19 / 25

भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे?

20 / 25

बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?

21 / 25

महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?

22 / 25

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

23 / 25

केंद्रीय निवडणूक आयुक्त चे नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत?

24 / 25

औरंगाबाद शहर हे किती दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते?

25 / 25

महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment