General Knowledge Test !General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 58

By MPSC Corner

General Knowledge Test !General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 58

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13➖➖

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( Gk) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

2 / 25

महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो?

3 / 25

राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या अन्यायप्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केली?

4 / 25

देशातील लोकांचे राहणीमान वरून काय ठरते?

5 / 25

हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते?

7 / 25

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

8 / 25

भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 25

महाराष्ट्रात कुठे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?

10 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

11 / 25

महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?

12 / 25

वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते?

13 / 25

बालकवी हे कोणाचे टोपण नाव होते?

14 / 25

महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

15 / 25

खालीलपैकी कोणती अनु विद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?

16 / 25

वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे?

17 / 25

कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

18 / 25

उपराष्ट्रपती हे कोणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात?

19 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?

20 / 25

दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली?

21 / 25

कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही?

22 / 25

महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहे?

23 / 25

राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते?

24 / 25

खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?

25 / 25

आरबी आय (RBI) चे मुख्यालय कोठे आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment