General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 36

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 36

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या?

2 / 25

सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रह पूर्वक त्याग करणे ही भारतीय राज्यघटनेत.... नमूद आहे?

3 / 25

शिपाई बंडाच्या वेळी खालीलपैकी कोणता मुगल सम्राट दिल्लीवर राज्य करत होता?

4 / 25

खालीलपैकी कोणाला स्री -पुरुष  या कार्यासाठी ओळखले जाते?

5 / 25

स्नायूंच्या अंकुचन मध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकिने 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन सुरू केली.?

7 / 25

कच्छरणात खालीलपैकी कोणता प्राणी आढळतो?

8 / 25

कोणत्या अन्न स्रोतमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

9 / 25

सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक...... यांनी लिहिले होते?

10 / 25

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त...... यांना उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात?

11 / 25

दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते?

12 / 25

खालीलपैकी कोणते जलद्रावण्य जीवनसत्व आहे?

13 / 25

खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाच्या काचे विनीयमन करण्याचा अधिकार आहे?

14 / 25

संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला..... म्हणतात?

15 / 25

संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला..... म्हणतात?

16 / 25

संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला..... म्हणतात?

17 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात कार्यक्रम तयार करण्यासाठी योग्य सरकार याबद्दल उल्लेख आहे?

18 / 25

सरकारच्या संसदीय स्वरूपाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य ही भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्य अंतर्गत येत नाही?

19 / 25

खालीलपैकी कोणी गिजूभाई  बधेका यांच्यासोबत मुलांसाठी नूतन बाल शिक्षण संघ स्थापन केला?

20 / 25

राजा राम मोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सी मधील राधानगरी येथे..... वर्ष झाला?

21 / 25

1946 मध्ये खालीलपैकी कोणी विदर्भ महारोग सेवा मंडळ स्थापन केले?

22 / 25

खालीलपैकी कोणता अधिनियम 1976 पूर्वी अस्पृश्यता अधिनियम म्हणून ओळखला जात होता?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्षी राजाराम मोहन राय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला?

24 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत उल्लेख आहे?

25 / 25

खालीलपैकी कोणती वनस्पती भारतात मुबलक प्रमाणात आढळते आणि तिच्या उच्च प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्मासाठी ओळखली जाते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment