General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 52

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 52

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( Gk ) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते?

2 / 25

डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात?

3 / 25

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?

4 / 25

नुकतेच निधन झालेल्या यामिनी कृष्णमूर्ती या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?

5 / 25

शेतकऱ्यांकडून सर्व पिके एम एस पी वर विकत घेणारे भारतातील कोणते राज्य पहिले ठरले?

6 / 25

लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली?

7 / 25

चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते?

8 / 25

कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो?

9 / 25

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?

10 / 25

भारताने ओडिषा च्या किनारपट्टीवरील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

11 / 25

स्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे?

12 / 25

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते?

13 / 25

महाराष्ट्र मधील निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजना जास्त आहे?

14 / 25

अनेर धरण, अंबा बारवा आणि मयुरेश्वर सुपे यु वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे...... या जिल्ह्यामध्ये आहेत.

15 / 25

स्टार्टअप च्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे?

16 / 25

मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केली आहे?

17 / 25

....... स्फूर्ती घेऊन 893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले?

18 / 25

आर्य महिला समाज स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग नव्हता?

19 / 25

महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोठे केली?

20 / 25

खालीलपैकी प्र. के. अत्रे यांनी लिहिलेले ग्रंथ/काव्य नाटक/पुस्तक/कोणते?

21 / 25

खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडे वाहणारी नदी आहे?

22 / 25

बीबी का मकबरा ही वास्तू कोणत्या शहरात आहे?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या आयोगाने मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती?

24 / 25

1876 साली हिंदू पॅन्ट्रीऐट हे वृत्तपत्र कोणी सुरु केले...?

25 / 25

भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment