General Knowledge Test !General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk) सराव टेस्ट पेपर सोडवा – 59

By MPSC Corner

General Knowledge Test !General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk) सराव टेस्ट पेपर सोडवा – 59

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही.

2 / 25

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून ...... बाहेर पडतो.

3 / 25

पेसमेकर हे ....... विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते.

4 / 25

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते.

5 / 25

स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्त्राव स्त्रवतात.

6 / 25

खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही?

7 / 25

ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

8 / 25

खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या व्याधीचे संबंधित आहे.

9 / 25

गंडमाळा (गॉयटर) म्हणजे या ग्रंथींना आलेली सूज होय.

10 / 25

नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती?

11 / 25

खालीलपैकी कोणत्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात?

12 / 25

पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते.

13 / 25

खालीलपैकी ...... मध्ये डी हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते.

14 / 25

डायलिसिस हा उपचार कोणत्या आजारात करतात?

15 / 25

दातांचा रक्त किती रोग म्हणजेच कोणता?

16 / 25

मोतीबिंदू कोणत्या दोषामुळे होतो.

17 / 25

यमुना नदी काठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही?

18 / 25

चेपॉक स्टेडियम कुठे आहे?

19 / 25

उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती?

20 / 25

त्रिपुराची राजधानी कोणती?

21 / 25

भारतातील पठाराच्या कोणत्या भागात खनिज संपत्तीचे भांडार म्हणतात?

22 / 25

दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आनंद कोणत्या राज्यात आहे?

23 / 25

झारखंड राज्याची राजधानी कोणती?

24 / 25

विशाखापटनम हे बंदर कोणत्या राज्यात आहे?

25 / 25

भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment