General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 60

By MPSC Corner

General Knowledge Mock Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 60

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖⭐⭐➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖⭐⭐➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान ( Gk ) सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

कोकण रेल्वे मार्गाची लांबी..... किलोमीटर आहे?

2 / 25

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल....... या ठिकाणी बांधण्यात आला आहे?

3 / 25

मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प..... जिल्ह्यात वसलेलं आहे?

4 / 25

खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे?

5 / 25

महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

6 / 25

पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर..... वसलेले आहे?

7 / 25

...... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

8 / 25

कोयना धरणातील जलाशयास..... या नावाने ओळखला जातो?

9 / 25

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?

10 / 25

भक्त बुलंद शहाणे स्थापन केलेली शहर....

11 / 25

...... वर्षी लातूर येथे तर...... वर्षी कोयना येथे भूकंप झाले.

12 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त लिंग गुणोत्तर..... जिल्ह्यात आहे?

13 / 25

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर..... आहे.

14 / 25

चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?

15 / 25

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

16 / 25

मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे?

17 / 25

पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या स*** झाली?

18 / 25

शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?

19 / 25

अष्टविनायकांपैकी आठ स्थानांपैकी पुणे जिल्ह्यात किती स्थानी आहेत?

20 / 25

मुंबई या द्विभाषिक राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते?

21 / 25

शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

22 / 25

महाराष्ट्राचे शिल्पकार.......?

23 / 25

मेडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला?

24 / 25

यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे?

25 / 25

राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment