Maharashtra Geography Test | Maharashtra Geography Test Paper | Maharashtra Bhugol pariksha Test | महाराष्ट्राचा भूगोल परीक्षा टेस्ट – 28

By MPSC Corner

Maharashtra Geography Test | Maharashtra Geography Test Paper | Maharashtra Bhugol pariksha Test | महाराष्ट्राचा भूगोल परीक्षा टेस्ट – 28

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

2 / 25

खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे?

3 / 25

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?

4 / 25

पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ....... चे स्थान आहे?

5 / 25

खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी मार्च ते मी पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते?

6 / 25

मेळघाट चा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे?

7 / 25

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकांत आढळते?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे?

9 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो?

10 / 25

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी अरेवा ही कंपनी कोणत्या देशात आहे?

11 / 25

खालीलपैकी कोणती संज्ञा बाळाच्या जमिनीशी संबंधित नाही?

12 / 25

वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते?

13 / 25

खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी ट्राय ट्रेनने पोहोचू शकतो?

14 / 25

सिंदखेडराजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे?

15 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा (रेगूर) जमिनीची खोली सर्वात जास्त आहे?

17 / 25

जगप्रसिद्ध लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे?

18 / 25

म्हाडा हे महामंडळ कशासाठी काम करते?

19 / 25

कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरे कडून दक्षिणेकडे करा.

20 / 25

जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

21 / 25

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते?

22 / 25

आदिवासी जीवनामध्ये आंबील काय आहे?

23 / 25

अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

24 / 25

तारापूर पावर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

25 / 25

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment