History & Geography Practice Test Paper ! itihas mix Bhartacha bhugol Test | इतिहास व भूगोल मिक्स सराव टेस्ट सोडवा – 27

By MPSC Corner

History & Geography Practice Test Paper ! itihas mix Bhartacha bhugol Test | इतिहास व भूगोल मिक्स सराव टेस्ट सोडवा – 27

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

इतिहास व भूगोल मिक्स सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

पुढीलपैकी कोणते शब्द आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत लिहिलेला नाही?

2 / 25

भारतीय संविधान कोणा द्वारे स्वीकारले गेले होते?

3 / 25

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 371- A मध्ये कोणत्या राज्यासाठी विशेष तरतुदी आहेत?

4 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती प्रक्रियेचा उल्लेख केला गेला आहे?

5 / 25

खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे केले?

6 / 25

भारतीय राज्यघटनेच्या 11व्या परिशिष्टात किती विषय आहेत?

7 / 25

सध्या भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकाऱ्यांना मान्यता दिली आहे?

8 / 25

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश करण्यात आला आहे?

9 / 25

मालमत्तेचा अधिकार कोणत्या दुरुस्तीद्वारे मूलभूत अधिकारातून काढून टाकण्यात आला?

10 / 25

तापी नदीचा उगम कोठे होतो?

11 / 25

वर्धा नदीचा उगम कोठे होतो?

12 / 25

पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो?

13 / 25

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

14 / 25

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

15 / 25

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल ची हत्या शेर अली खान यानी केली?

17 / 25

काँग्रेसच्या 1907 साली झालेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात पहिली फूट पडली?

18 / 25

महात्मा गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष स्थान किती वेळा भूषवले होते?

19 / 25

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहिलेले नेते कोण?

20 / 25

ब्रिटिश संसदेत बोर्ड ऑफ कंट्रोल ची स्थापना कोणत्या कायद्यान्वये झाली?

21 / 25

रेल्वे, पोस्ट, तार यंत्राची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली?

22 / 25

वृत्तपत्रांचा मक्तेदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरल ल ओळखले जाते?

23 / 25

तैनाती फौज ही व्यवस्था कोणत्या गव्हर्नर जनरल ने अवलंबवली होती?

24 / 25

सती प्रथेवर बंदी आणणारा कायदा 1829 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरल ने पास केला?

25 / 25

1857 चा उठाव म्हणजे 'केवळ शिपायांची भाई गर्दी' असे मत कोणी मांडले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment