इतिहास सराव टेस्ट सोडवा MCQ ! History Practice Paper Test ! History Test – 26

By MPSC Corner

इतिहास MCQ टेस्ट सोडवा ! History Practice Paper Test ! History Test – 26

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

होट्टल येथे शिवाजी मंदिरे  ....... कालीन आहेत.

2 / 25

कंधार येथे सुप्रसिद्ध जगतुंग सरोवरचा उल्लेख राष्ट्रकूट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्पलेखावरून मिळतात?

3 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

4 / 25

अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच पाच नियम कोणी सांगितले?

5 / 25

हडप्पा संस्कृती मधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी कोठे सापडली?

6 / 25

खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला?

7 / 25

आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती?

8 / 25

खालीलपैकी कोणता मुघल साम्राज शेवटचा आहे?

9 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती?

10 / 25

कोणत्या वर्षी ब्रिटिश आर्मी ऑफिसर यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावला?

11 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले?

12 / 25

मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?

13 / 25

मानवाने वापरत आणलेला पहिला धातू कोणता?

14 / 25

चाँदबीबींची राजधानी कोठे होती?

15 / 25

आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे?

16 / 25

पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतामधील कोणत्या राज्यात आहे?

17 / 25

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली?

18 / 25

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

19 / 25

दिल्लीच्या सुलतान पदी बसणारी पहिली एकमेव स्त्री कोण कोण होती?

20 / 25

इ. स. 7 व्या शतकामध्ये कोणी इस्लामची शिकवण दिली?

21 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?

22 / 25

तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय?

23 / 25

पुरंदरचा किल्ला कोणी लढविला?

24 / 25

भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?

25 / 25

सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment