Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 21

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 21

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट पोलीस भरती ,TCS व IBPS ,MPSC ,  इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

कायदा या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यास त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल?

2 / 25

आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

3 / 25

सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

4 / 25

पेपर खूप सोपा आहे आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते?

5 / 25

(उत्कृष्ट )खेळाडू देशाला भूषण ठरतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

6 / 25

सन्मार्ग या शब्दाचे विरुद्धार्थी असलेले शब्द ओळखा?

7 / 25

कमळ या शब्दाचा समानार्थी असलेले शब्द ओळखा?

8 / 25

पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?

9 / 25

अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?

10 / 25

दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?

11 / 25

जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?

12 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा?

13 / 25

विदुषी या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द निवडा?

14 / 25

रमाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा?

15 / 25

हळद लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा?

16 / 25

शुक या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा?

17 / 25

ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

18 / 25

आकाश शब्दाचा समानार्थी शब्द?

19 / 25

बालपण कोणते नाम आहे?

20 / 25

पक्तीप्रपंच चा समानार्थी शब्द?

21 / 25

तबेला काय आहे?

22 / 25

मृदु व्यंजनात न येणारे व्यंजन सांगा?

23 / 25

पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही?

24 / 25

राजची स्तुती करणारा?

25 / 25

त्राटिका या शब्दाचा अलंकारिक शब्द चा अर्थ ओळखा?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button