Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 8

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 8 सोडवा.

0

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच - 8

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 / 15

कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला....... म्हणतात.

2 / 15

सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.

3 / 15

दुधाचा पेला भरलेला नाही- या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा.

4 / 15

तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ........

5 / 15

आईवडीलांनी मुलांना मायेने वाढविले. प्रयोग ओळखा.

6 / 15

स्वातीने सुंदर कविता म्हटली, या वाक्यातील कर्म ओळखा.

7 / 15

द्विगुणीत आनंद - यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

8 / 15

हे कोण बोलले बोला ? राजहंस माझा निजला. या वाक्याचा रस ओळखा

 

9 / 15

मुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यांसारखी। या वाक्याचा अलंकार ओळखा.

10 / 15

शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द निवडा.

11 / 15

बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विषेशनाचा प्रकार ओळखा.

12 / 15

शुद्ध शब्द ओळखा.

13 / 15

पुढील संधी विग्रहावरून शब्द ओळखा. अन्य+उक्ती

14 / 15

अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

15 / 15

निसर्ग कवि ' म्हणून कोणास ओळखले जाते.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button