Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 24

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 24

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ TCS ,IBPS , पोलीस भरती , वनरक्षक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव सांगा?

2 / 25

पडघवली या कादंबरीचे लेखक कोण आहे?

3 / 25

राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?

4 / 25

प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?

5 / 25

बळी तो कान पिळी-या म्हणीचा अर्थ सांगा?

6 / 25

शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा?

7 / 25

विज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा?

8 / 25

अनुज शब्दाचा अर्थ शोधा?

9 / 25

निरागस च्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

10 / 25

मृत्युंजय म्हणजे काय?

11 / 25

शतपावली म्हणजे?

12 / 25

पांढरे ढग या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

13 / 25

श्यामची आई या पुस्तकाचे लेखक?

14 / 25

अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते?

15 / 25

वेणीफनी या सामाजिक शब्दात कोणता समास आहे?

16 / 25

आळीमिळ गुपचिळी या म्हणीचा अर्थ सांगा?

17 / 25

मुलांना घरी यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली होती वाक्य प्रकार ओळखा?

18 / 25

मुलांना घरी यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली होती वाक्य प्रकार ओळखा?

19 / 25

कावळा शब्दास समानार्थी नसलेला शब्द शोधा?

20 / 25

चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा?

21 / 25

तुमचे उपकार मी कसे विसरेल? वाक्याचा प्रकार ओळखा

22 / 25

उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण?

23 / 25

आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या?

24 / 25

अभ्यासाचे दप्तर जड या म्हणीचा अर्थ काय?

25 / 25

घासा गुंडाळणे या शब्दाचा वाक्यात उपयोग करा?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment