Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 36

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 36

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

'शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज' या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.

2 / 25

'कर्णाचा अवतार' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

3 / 25

'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

4 / 25

"मिलिंद" या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता.

5 / 25

खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.

6 / 25

"मस्तक" हा कोणता शब्द आहे.

7 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा.

8 / 25

शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

9 / 25

खाली दिलेल्या शब्दांपैकी योग्य जोडशब्द ओळखा.

10 / 25

'हरि-हर' या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते?

11 / 25

खालीलपैकी अपूर्णविराम चिन्ह कोणते?

12 / 25

"स्पर्धा" या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा.

13 / 25

"ती रडली, समुद्राच्या समुद्र" या रचनेतील अलंकार ओळखा.

14 / 25

ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

15 / 25

पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज'

16 / 25

तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

17 / 25

महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.

18 / 25

खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो. 'माझे एवढे ऐकाच'

19 / 25

हंबीररावने गोंड वनात राहावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

20 / 25

कर्मणी प्रयोगात कर्म हा कसा आहे.

21 / 25

तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा.

22 / 25

'देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले'. या वाक्यातील "देशासाठी" या शब्दाची विभक्ती ओळखा.

23 / 25

खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

24 / 25

खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी या दोन लिंगात येतो.

25 / 25

मराठीत एकूण किती लिंगे आहेत?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment