Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 37

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 37

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?

2 / 25

प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?

3 / 25

नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात?

4 / 25

परमेश्वर सर्वत्र असतो (वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा)

5 / 25

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय?

6 / 25

पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?

7 / 25

आम्ही या सर्व नामाचा प्रकार ओळखा?

8 / 25

ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

9 / 25

आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे..... असते.

10 / 25

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात?

11 / 25

आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे..... असते.

12 / 25

परभाषीय शब्दाचे किती उपप्रकार आहेत?

13 / 25

कोणत्या लिपीस गंधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते?

14 / 25

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दातील अक्षरांचा उच्चार हा तालव्य आहे?

16 / 25

जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे ....... हे अपूर्ण उच्चारले जाते.

17 / 25

पुढीलपैकी मात्र वृत्त ओळखा.

18 / 25

खालीलपैकी कोणती भाषा द्रवडीयन आहे गटातील भाषा आहे?

19 / 25

खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द ओळखा.

20 / 25

लिंग वचन विभक्ती मुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात?

21 / 25

जावई या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

22 / 25

चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा.

23 / 25

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?

24 / 25

कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

25 / 25

खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment