Math Practice Test In Marathi | average Free Mock Test in Maths Question Paper | गणित सराव टेस्ट – सरासरी | 6

By MPSC Corner

गणित सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

घटक – सरासरी ✓

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

🟣गणित सराव टेस्ट सोडवा - घटक - सरासरी

1 / 30

40 संख्यांची सरासरी 71 आहे. जर 100 या संख्येच्या बदल्यात 140 घेतले तर सरासरी..............ने वाढेल.

2 / 30

एक ट्रेन 65 किमी/तास या वेगाने 3 तास धावते आणि पुढच्या दोन तासांत तिचा वेग 70 किमी/तास इतका वाढतो. 5 तासांच्या प्रवासादरम्यान ट्रेनचा सरासरी वेग (किमी तास) शोधा.

3 / 30

नऊ संख्यांची सरासरी संख्या 60 आहे, पहिल्या पाचपैकी 55 आणि पुढील तीन 65 आहेत. नववी संख्या दहाव्या संख्येपेक्षा 10 कमी आहे. तर, दहावी संख्या आहे.

4 / 30

12 संख्याची सरासरी 15 आहे. जर 41 ही संख्या देखील समाविष्ट केली गेली तर या 13 संख्याची सरासरी किती असेल?

5 / 30

एक व्यक्ती एका समभुज त्रिकोणाच्या बाजुंवरून 12 किमी प्रतितास, 24 किमी प्रतितास आणि 8 किमी प्रतितास वेगाने प्रवास करतो, तर त्याचा सरासरी वेग काढा.(किमी प्रतितास मध्ये )

6 / 30

एका कारने 150 किमी अंतर 3 तासांत पार केले, तर तिचा वेग किती होता?

7 / 30

एक व्यक्ती 40 किमी/तास वेगाने A पासून B पर्यंत जाते आणि B पासून A पर्यंत 30 किमी/तास वेगाने परत येते. संपूर्ण प्रवासाला 14 तास लागतात, तर A आणि B मधील अंतर किमी मध्ये शोधा.

8 / 30

सरासरी काढा.

7, 21, 43, 61, 82, 74

9 / 30

एक बस 40 किमी / तासाच्या गतिने नोएडाहून कानपूरकडे जाते आणि कानपूरहून नोएडाला 60 किमी / तासाच्या गतिने येते. बसची सरासरी गति किती.

10 / 30

एका कुटुंबात एक जोडपे आणि त्यांची 4 मुले आहेत. 7 वर्षांपूर्वी, कुटुंबाचे सरासरी वय 25 वर्षे होते. एक वर्षापूर्वी पत्नी आणि मुलांचे सरासरी वय 28 वर्षे होते. तर पतीचे सध्याचे वय काढा.

11 / 30

A व B या दोन संख्यांची सरासरी 20, B व C यांची सरासरी 19 आणि C व A यांची सरासरी 21 आहे. तर A चे मूल्य किती?

12 / 30

रामन समान अंतराच्या चार फेऱ्या मारतो. पहिल्या फेरीत त्याचा वेग 500 किमी/तास होता आणि त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत त्याचा वेग आधीच्या फेरीच्या वेगापेक्षा निम्मा होता. तर या चार फेऱ्यांमध्ये रामनचा सरासरी वेग किती आहे?

13 / 30

एक शाळा 6 सत्रान्त परीक्षा आयोजित करते. पहिल्या 2 परीक्षांमध्ये विद्यार्थ्याने मिळवलेले सरासरी गुण 80 आहेत आणि उर्वरित सत्रान्त परीक्षांमध्ये विद्यार्थ्याने मिळवलेले सरासरी गुण 140 आहेत. सर्व परीक्षांची सरासरी शोधा.

14 / 30

19, 16, 13, 10, 7, 1

15 / 30

P आणि त्याच्या तीन मित्रांचे सरासरी वजन 55 किलो आहे. जर P त्याच्या तीन मित्रांच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलो जास्त असेल तर P चे वजन (किलोमध्ये) किती असेल?

16 / 30

एक कार 60 किमी/तास 1.5 तास प्रवास करते. नंतर ती 45 किमी/तास 3 तास प्रवास करते, त्यानंतर ती 30 मिनिटांत 55 किमी अंतर कापते, संपूर्ण प्रवासासाठी कारचा सरासरी वेग किती आहे?

17 / 30

तीन मुलांचे सरासरी वय 22 वर्षे आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 9 : 7 असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती आहे?

18 / 30

सरासरी काढा.

7, 16, 26, 36, 46, 55

19 / 30

रामने 60 किमी अंतर बसने 50 मिनिटांत पार केले, बसमधून उतरल्यानंतर त्याने 5 मिनिटे विश्रांती घेतली.त्यानंतर तिथून त्याने 30 किमी दूर असलेल्या आपल्या घराकडे जाण्यासाठी टॅक्सी पकडली, आणि तो 20 मिनिटांत घरी पोहोचला. तर त्याचा ताशी सरासरी वेग किमीमध्ये काढा.

20 / 30

एक माणूस A ते B पर्यंतचा प्रवास 36 किमी/तास वेगाने 74 मिनिटांमध्ये करतो आणि B ते C पर्यंतचा प्रवास 45 किमी/तास वेगाने 111 मिनिटांमध्ये पूर्ण करतो. संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग शोधा.

21 / 30

संस्थेच्या सर्व कर्मचार्यांचा सरासरी वेतन 60 रुपये आहे. 12 अधिकाऱ्यांचे सरासरी वेतन 400 रुपये आहे, उर्वरित कर्मचार्यांचे सरासरी वेतन 56 रुपये आहेत. संस्थेत कर्मचार्यांची एकूण संख्या किती आहे?

22 / 30

एक कार 40 किमी/तास वेगाने 48 किमी आणि 65 किमी/तास वेगाने 52 किमी अंतर कापते. एकूण अंतरासाठी कारचा सरासरी वेग (किमी/तास मध्ये) किती आहे?

23 / 30

जर जॉनने 90 किमी चे अंतर 30 किमी/तास च्या वेगाने कापले आणि तो 60 किमी/तासाच्या वेगाने परतला, तर त्याचा सरासरी वेग किती आहे?

24 / 30

रिलायन्स कंपनीतील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार दरमहा 15,000 रुपये आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार दरमहा 45,000 रुपये आहे आणि गैर-अधिकाऱ्यांचा दरमहा 10,000 रुपये आहे. अधिकाऱ्यांची संख्या 20 असेल तर रिलायन्स कंपनीतील गैर-अधिकाऱ्यांची संख्या शोधा.

25 / 30

2 ते 20 सम संख्याची. बेरीज किती असेल ?

26 / 30

45 संख्यांची सरासरी 150 आहे. नंतर असे आढळले की 46 ही संख्या चुकीच्या पद्धतीने 91 म्हणून लिहिली गेली आहे, तर योग्य सरासरी काढा.

27 / 30

मोहन 20 किमी/तास वेगाने घरातून ऑफिसला जातो आणि एका ठराविक वेगाने ऑफिसमधून घरी परततो. जर सरासरी वेग 24 किमी/तास असेल, तर परत येताना वेग किती असेल?

28 / 30

A हा 30 किमी/तास वेगाने 15 किमी प्रवास करतो. तो 10 किमी/तास वेगाने आणखी 25 किमी प्रवास करतो. तर संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग किती आहे?

29 / 30

X आणि Y या दोन गाड्या A ते B ते अनुक्रमे 80 किमी / ता आणि 90 किमी / तासाच्या वेगाने प्रवास करतात. जर प्रवासात X हा Y पेक्षा एक तास जास्त घेतो तर A आणि B मधील अंतर.............आहे.

30 / 30

28 संख्यांची सरासरी 77 आहे. पहिल्या 14 अंकांची सरासरी 74 आणि शेवटच्या 15 संख्यांची सरासरी 84 आहे. जर 14वी संख्या वगळली तर उर्वरित संख्यांची सरासरी किती आहे? (एक दशांश स्थानापर्यंत योग्य)

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button