Police Bharti Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.58

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.58

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टारगेट खाकी वर्दी ]

1 / 30

खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

2 / 30

नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

3 / 30

100 : 29 : : 96 : ?

4 / 30

0.005 + 0.03 + 0.2 + 12 = ?

5 / 30

सहा मुलांनी खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळा‌वयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

6 / 30

दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

7 / 30

एक गाडी 15 मिनिटात 5.5 किमी जाते, तर तिचा ताशी वेग किती?

8 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते मुल्य आले पाहिजे?

572 + 92 - 57 × 192 ÷ 24 = ?

9 / 30

वेगाचे SI एकक काय?

10 / 30

खालीलपैकी कोणता स्त्री प्रजनन अवयव आहे?

11 / 30

जठर ग्रंथी, ...... आणि श्लेष्मा नावाचे प्रथिने पचवणारी हायड्रोक्लोरिक आम्ल स्त्रावतात.

12 / 30

पेशीच्या केंद्रकातील गुणसूत्रांत ........  स्वरूपात अनुवंशिकतेच्या माहिती असतात.

13 / 30

हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिज आवश्यक आहे.

14 / 30

मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम (Bombay Prevention of Begging Act) ....... मध्ये मंजूर करण्यात आला.

15 / 30

महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणते राज्य आहे?

16 / 30

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 चे कोणते कलम सेवाशुल्क आकारण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे?

17 / 30

21 डिसेंबर 1909 रोजी ब्रिटिश भारतातील नाशिकचे कलेक्टर (जॅक्सन) यांची खालीलपैकी कोणी गोळ्या झाडून हत्या केली?

18 / 30

जानेवारी 2024 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत?

19 / 30

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या नदीच्या जलनिस्सारण खोऱ्यात होतो?

20 / 30

सातवाहनांची राजधानी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती?

21 / 30

क्रीडांगण या समासाचा योग्य विग्रह कोणता.

22 / 30

'एका खांबावर द्वारका' या म्हणीचा अर्थ सांगणारी शोधा.

23 / 30

'सर्व इच्छा पूर्ण करणारे काल्पनिक वृक्ष' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

24 / 30

पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. "शिळा"

25 / 30

विहिरी या शब्दाचे योग्य एक वचन सांगा.

26 / 30

कोकण रेल्वे मार्गाची लांबी..... किलोमीटर आहे?

27 / 30

कमला टॉवर कुठे आहे?

28 / 30

उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

29 / 30

तुरटी हा ........ क्षार आहे.

30 / 30

कर्करोगावरील उपचारांसाठी काय वापरतात.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment