Police Bharti 30 Marks Online Test |Police Bharti  Practice Test ! Police  Practice Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.59

By MPSC Corner

Police Bharti  Practice Test ! Police  Practice Question  Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.59

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टार्गेट खाकी वर्दी ]

1 / 30

खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 'जय'

2 / 30

सर्वप्रथम भिंतीवरील चित्रे कोठे आढळून आली?

3 / 30

कापड : सूट : : तेल : ?

4 / 30

843, 792, ?, 690, 639

5 / 30

64 : 8 : : 144 : ?

6 / 30

84.56 + 64.68 = ?

7 / 30

खालीलपैकी कोणत्या राजाने मदुराई कोंडा हे पद धारण केले?

8 / 30

भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य केव्हा समाविष्ट करण्यात आली.

9 / 30

भारत - म्यानमार - थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्यापासून सुरू होतो.

10 / 30

महाराष्ट्रात उगम पावणारी कृष्णा नदी भारतातील कोणत्या राज्यात समुद्राला जाऊन मिळते.

11 / 30

कोणत्या दोन देशांची भारतासोबतची आंतरराष्ट्रीय सीमा सर्वाधिक लांब आहे.

12 / 30

1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ची सरासरी शोधा.

13 / 30

मोठे शहराजवळचा लहान शहर शब्दासाठी एक शब्द शोधा.

14 / 30

जळवा हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे.

15 / 30

दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल?

C, H, L, O, Q, ?

16 / 30

इशिता 1800 मीटर लांबीचा बोगदा 20 मिनिटांत पार करते तिचा वेग किमी प्रति तास किती असेल?

17 / 30

पुढीलपैकी एकवचनी शब्द शोधा.

18 / 30

सतर्क या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

19 / 30

आईने मला साड्या घेतल्या या वाक्यातील प्रयोग ओळखा.

20 / 30

संघटित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

21 / 30

आभाळ या शब्दाचे लिंग ओळखा.

22 / 30

'देशासाठी प्राण अर्पण केलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

23 / 30

सामान्य पूर्वजांपासून नवीन प्रजाती ज्या प्रक्रियेद्वारे उद्भवतात त्याला काय संज्ञा आहे?

24 / 30

खालीलपैकी कोणता इलेक्ट्रॉन उत्सर्जनाचा प्रकार नाही.

25 / 30

एखाद्या वस्तूला 5 मीटर अंतरावर नेण्यासाठी 20 न्यूटनचे बल लावले तर किती कार्य घडेल?

26 / 30

खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

27 / 30

नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

28 / 30

100 : 29 : : 96 : ?

29 / 30

0.005 + 0.03 + 0.2 + 12 = ?

30 / 30

सहा मुलांनी खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळा‌वयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment