Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.60

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.60

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ टार्गेट खाकी वर्दी ]

1 / 25

00:20 hrs. वाजे पूर्वी 4 तास म्हणजे किती वाजता?

2 / 25

CAT = 24, DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल?

3 / 25

1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो?

4 / 25

24 च्या पुढील 16 वी विषम संख्या कोणती?

5 / 25

1 - 10 या क्रमवार संख्यांची बेरीज किती?

6 / 25

निष्कांचन ×

7 / 25

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी यातील अलंकार ओळखा?

8 / 25

Copy - खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

9 / 25

मसाले भात या शब्दाचा समास ओळखा.

10 / 25

मी येथे थांबतो या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते?

11 / 25

स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा.

12 / 25

मी पेरू खातो याचा काळ कोणता?

13 / 25

मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे?

14 / 25

विभक्ती ओळखा "मला काव्य स्फुरले".

15 / 25

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

16 / 25

मस्तक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

17 / 25

स्वयंपाक घरात चिंच बरोबर काय वापरल्यामुळे मानवी शरीराचा पीएच नियंत्रित ठेवण्यास मदत होते?

18 / 25

वडाच्या पारंब्या हे कोणत्या प्रकारच्या मुळाशी उदाहरण आहे?

19 / 25

उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात?

20 / 25

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?

21 / 25

बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केली?

22 / 25

भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे?

23 / 25

बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे?

24 / 25

शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 25

कृष्णा व ‌वेण्णा यांना या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात कुठे आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment