Science Practice Mock Test  ! Science Test  Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 20

By MPSC Corner

Science Practice Mock Test  ! Science Test  Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 20

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट  Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व  इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com  सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

विज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

शंख, शिंपले, गोगलगाय हे प्राणी कोणत्या गटात येतात?

2 / 25

द्विनामसूत्रिय नामकरण पद्धती कोणी शोधली?

3 / 25

रक्तभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला?

4 / 25

इन्सुलिन चा शोध कोणी लावला?

5 / 25

कांजण्या रोगासाठी कोणती लस दिली जाते?

6 / 25

डायक्लोरो डायफ्लोरो मिथेन म्हणजेच काय?

7 / 25

पेनिसिलीन चा शोध कोणी लावला?

8 / 25

गालफुगी रोग कोणत्या विषाणूमुळे होतो?

9 / 25

भारताची टीबी निर्मूलनाचे लक्ष वर्ष कोणते?

10 / 25

आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी विद्यार्थ्यांना अंडी पुरवणारी कोणती योजना आहे?

11 / 25

शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

12 / 25

इन्सुलिन हे महत्त्वाचे हार्मोन कोणत्या सेलमधून स्त्रवते?

13 / 25

डायबेटीस चा शोध कोणी लावला?

14 / 25

पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व याच्या अभ्यासाला काय म्हणतात?

15 / 25

झिरोथेल्मिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला पेशीचा रासायनिक कारखाना म्हणतात.

17 / 25

खालीलपैकी उसातील साखर कोणती?

18 / 25

काचेला हिरवा रंग देण्यासाठी कोणते संयुग वापरतात.

19 / 25

खालीलपैकी जिवाणूजन्य रोग कोणता?

20 / 25

हिमोग्लोबिनच्या अधिक यामुळे कोणता रोग होतो?

21 / 25

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बुबुळे अपारदर्शक होतात.

22 / 25

कोणत्या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा रोग होतो?

23 / 25

गवता मध्ये कोणते आम्ल असते?

24 / 25

ग्लुकोजचे गोदाम म्हणून कोणाला ओळखले जाते?

25 / 25

फ्राय ब्रोसिस शरीराच्या कोणत्या भागाला बाधित करतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment