Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 22

By MPSC Corner

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 22

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

2 / 25

लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे?

3 / 25

न्यूट्रॉन चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

4 / 25

डायनामाइट चा अविष्कार कोणी केला?

5 / 25

ऑक्सिजनच्या अनुतील इलेक्ट्रॉनिक्स ची संख्या किती?

6 / 25

सोनी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा काय?

7 / 25

गोबर गॅस संयंत्रणा मधून कोणता वायू मिळतो?

8 / 25

अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात?

9 / 25

कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही?

10 / 25

फळे टिकवणे तसे कांदे व बटाटे यांना मोड फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात?

11 / 25

लेड ऑक्साईड चे व्यवहारातील नाव काय आहे?

12 / 25

खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ आवर्तसारणी या संशोधनाशी संबंधित आहे?

13 / 25

साखर तयार करताना खालीलपैकी कोणते बाय प्रॉडक्ट (उपउत्पादन) तयार होते किंवा तयार करता येते.

14 / 25

मॅग्नेशियम ची संज्ञा काय आहे?

15 / 25

पाण्याचे बाष्पीभवन ........ ला होते.

16 / 25

इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?

17 / 25

कॅलरी म्हणजे 1 किग्रॅ पाण्याचे ...... तापमानामध्ये 1 डिग्री तापमान वाढण्यासाठी लागणारी ऊर्जा होय.

18 / 25

उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधांचा वापर केला जातो?

19 / 25

एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे?

20 / 25

हसविणारा वायू कोणत्या वायूस म्हटले जाते.

21 / 25

प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवितात.

22 / 25

कार्बनचे ....... हे अपरूप अनुभट्टीत मंदायक म्हणून वापरतात.

23 / 25

लिटमस कशापासून मिळवितात.

24 / 25

खालीलपैकी पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता?

25 / 25

अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी ....... शृंखला अभिक्रिया वापरतात.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment