Science Practice Test !  Science Practice Test Paper  ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.12

By MPSC Corner

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती ,RRB NTPC, RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 25

♦️Passing – 13

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

कॉलराचे जिवाणू___मध्ये नष्ट होतात.

2 / 25

स्पुटम मग म्हणजे काय?

3 / 25

बीसीजी लस कुठे दिली जाते?

4 / 25

टायफाईड हा आजार..... जंतू मुळे होतो?

5 / 25

पायाला जखम होऊ नये म्हणून कुष्ठ रुग्ण काय वापरतात?

6 / 25

सिकलसेल हा आजार कशाशी संबंधित आहे?

7 / 25

सार्स हा रोग... वर परिणाम करतो?

8 / 25

हिमोफिलिया रोगाचा वाहक कोण आहे?

9 / 25

त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात?

10 / 25

हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?

11 / 25

जीवशास्त्रानुसार मृत्यू केव्हा होतो?

12 / 25

..... हा भावनेचा विकार आहे?

13 / 25

एक पेशीय प्राणी.... असे म्हणतात?

14 / 25

खालीलपैकी कोणता आजार लवकर बरा होतो?

15 / 25

.... हे मानसिक आजाराची वैशिष्ट्ये नाही?

16 / 25

यापैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजारांच्या प्रकारांमध्ये येतो?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या तीन घटकांना एकत्रितपणे साथ रोग शास्त्रीय त्रिकोण असे म्हणतात

18 / 25

अपगार स्कोर.... असल्यास अब्रकाची स्थिती चिंताजनक असते?

19 / 25

अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात?

20 / 25

मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान..... सेल्सिअस असते?

21 / 25

निद्रा रोग कशामुळे होतो?

22 / 25

मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते?

23 / 25

हिमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे?

24 / 25

इरिथोप्ररायटिंन हा प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते?

25 / 25

रेबीज हा प्राणघातक आजार कुत्रा चावण्याने होऊ शकतो तसेच अजून एका प्राण्यापासून तू होण्याची शक्यता असते.

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button