Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 22

By MPSC Corner

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 22

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त]

1 / 25

मेडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला?

2 / 25

सिल्वर ब्रोमाइड च उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?

3 / 25

खालीलपैकी कोणता गॅस किटाणू नाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो?

4 / 25

पाण्यामध्ये कोणते प्रमुख घटक असतात?

5 / 25

कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते?

6 / 25

हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो?

7 / 25

महर्षी कनाद यांनी द्रव्य पदार्थ अनेक अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असतो; असे सांगून त्या लहान कणांना काय म्हणतात?

8 / 25

ॲल्युमिनियम कशापासून मिळवले जाते?

9 / 25

पितृत्व सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी तंत्र वापरले जाते ते कोणते?

10 / 25

भारताचा पहिला तुझी इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन झाला?

11 / 25

खालीलपैकी कोणते वायुरूप इंधन नाही?

12 / 25

खालीलपैकी कोणता सर्वात हलका वायू आहे?

13 / 25

एल.पी.जी. कशाशी संबंधित आहे?

14 / 25

कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो.

15 / 25

पाण्याचा गोठणबिंदू किती अंश सेल्सिअस आहे?

16 / 25

एल.पी.जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?

17 / 25

फॉस्फरस हा ....... आहे.

18 / 25

उसापासून बनविलेल्या साखरेस रासायनिक दृष्ट्या काय म्हणतात?

19 / 25

आरडीएक्स हे खालीलपैकी काय आहे?

20 / 25

सोडियमचे रासायनिक सूत्र काय?

21 / 25

तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात?

22 / 25

कर्करोगावरील उपचारांसाठी काय वापरतात.

23 / 25

स्वयंपाकासाठी वापरली जाणारे मीठ म्हणजे.......

24 / 25

तुरटी हा ........ क्षार आहे.

25 / 25

माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment