Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 19

By MPSC Corner

Science Practice Mock Test ! Science Test Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 19

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यविज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

कोणत्या प्राण्याला कान नसतात?

2 / 25

........ ही कीटक भक्षी वनस्पती आहे.

3 / 25

मानवी शरीरात पाण्याची प्रमाण किती असते?

4 / 25

सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो.

5 / 25

लाळेमध्ये असलेल्या स्त्रावाचे नाव काय?

6 / 25

मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता?

7 / 25

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही.

8 / 25

मानवातील गुणसूत्रांची संख्या किती असते.

9 / 25

लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो.

10 / 25

हिमोग्लोबिन कशाचे वहन करते?

11 / 25

श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते?

12 / 25

पोलिओ हा रोग कशामुळे होतो?

13 / 25

शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहे?

14 / 25

झाडाचे वय कशावरून ठरवितात.

15 / 25

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे?

16 / 25

उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?

17 / 25

वनस्पतीच्या खोडात ......... पाणी व क्षार यांचे वहन होते.

18 / 25

रक्ताचे एकूण प्रमुख किती गट असतात.

19 / 25

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गोठणे हा विकार होतो?

20 / 25

पपई, आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते?

21 / 25

डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो?

22 / 25

शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?

23 / 25

कवक ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे?

24 / 25

मोतीबिंदू कोणत्या दोषामुळे होतो?

25 / 25

ॲनाॅटोमी म्हणजे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment