Science Practice Mock Test  ! Science Test  Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 18

By MPSC Corner

Science Practice Mock Test  ! Science Test  Paper | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 18

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट Railway Group D , TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यविज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

लाकडी वस्तू किडी पासून वाचवण्यासाठी त्यावर कशाची लेखन केले जात?

2 / 30

आयर्न पायराईट हे कशाचे धातूक आहे?

3 / 30

चालको पायराईट हे कशाचे धातुक आहे?

4 / 30

पुढीलपैकी कोणत्या धातुकापासून चांदी हा धातू मिळवला जातो?

5 / 30

तांबड्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात अधिक म्हणजे _____ जवळ असते.

6 / 30

झुरळामध्ये ऑक्सिजन वाहनासाठी कोणता मूलद्रव्य वाहक म्हणून काम करतो?

7 / 30

पुढीलपैकी काय केरोटीन या तंतुमय प्रतिमा पासून बनलेले असतात?

8 / 30

सुकी फळे टिकवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते?

9 / 30

मानवी शरीरामध्ये कशाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे विल्सन रोग होतो?

10 / 30

दूरध्वनी यंत्रात इयरफोनमधील चुंबकाचा उपयोग कशात रूपांतर करण्यासाठी होतो?

11 / 30

कोणता प्राणी हा पेशी सिद्धांताचे पालन करत नाही?

12 / 30

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे झिरोप्थॅल्मिया हा विकार होतो?

13 / 30

तृणधान्य हे पुढीलपैकी कशाचे समृद्ध  स्तोत्र आहेत?

14 / 30

Copy - प्राणी पेशी पेक्षा वनस्पती पेक्षा पण ती कोणी त्यांची संख्या......

15 / 30

pH मूल्य ह्या संकल्पने मधील पी म्हणजे काय?

16 / 30

स्वयंपाकात चिंचेबरोबर काय वापरल्यास शरीराचा pH नियंत्रण ठेवण्यास मदत होते?

17 / 30

केलव्हिन (K) पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो?

18 / 30

पेशीला ऊर्जा पुरविण्याचे काम कोण करते?

19 / 30

प्राणी पेशी पेक्षा वनस्पती पेक्षा पण ती कोणी त्यांची संख्या......

20 / 30

लोहित रक्त कनिकेत तंतुकणिका.......

21 / 30

लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यांपासून होते?

22 / 30

रिक्तिकांना ठराविक आकार.......

23 / 30

निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग ........ असतो.

24 / 30

निकटदृष्टीतादोषाचे निराकरण करण्यासाठी चष्मा मध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो?

25 / 30

निकट दृष्टीचा दोषाच्या डोळ्यासाठी कोणत्या शक्तीचा चष्मा असतो?

26 / 30

पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही?

27 / 30

खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?

28 / 30

खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममीत आहे?

29 / 30

पेशीमधील कोणत्या पेशींना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात?

30 / 30

तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कोणता रोग होतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment